Bulletwali – Song Lyrics

अल्बम -  बुलेट वाली (2023)

" बुलेट वाली "

Song Lyrics In Marathi

-----------------------

गीत -  संजू राठोड

गायक -  संजू राठोड, सोनाली सोनवणे

संगीतकार -  संजू राठोड

--------------------------------

Lyrics

माझी वाली क्यूट ए
बघा किती म्युट ए
आय लव्ह तिचा क्युटनेस
पण तीला एटीट्यूड ए
सोनं .. चांदी .. हिरे .. मोती ..
काहीच नाही तुझ्या भोवती ..
तू .. अशी .. आहे .. जशी ..
स्वर्गा मधली परी घावली
हृदयाने जरा वीक आहे मी ..
तुझ्या विना नाही ओके मी ..
तू नदी मी सागर जणू
मी ऊन तू सावली ...
ओठांवर लाली, कानात बाली
दिसते भारी माझी वाली
सजून धजून, लपून छपून
होणारी बायको भेटाया आली ...
ओठांवर लाली, कानात बाली
दिसते भारी माझी वाली
नटून थटून, लपून छपून
होणारी बायको भेटाया आली ...

(Female)

घोटाळा झालाय मनात
काहीच सुचत नाय
एक टक तुम्हाला बघत बसलीय
नझर हटत नाय
दिसाया देखणा हॅण्डसम आहे पण
मनाने साधा भोळा
मला भी असाज पाईजे होता
हसबंड माझा वाला
हाय ..
स्टाईल कडक, तो बेधडक
दिसतो भारी ... माझावाला
लाऊनी गॉगल प्रेमात पागल
घेऊनी बुलेट भेटाया आला ... (2 Times)

(Rap)
(आय स्व्येअर मी तुला कंपेअर नाही करत
तुला हर्ट करण्याची कधी डेअर नाही करत
अस कोण बोलल मी तुझी केअर नाही करत
मी तर ब्लूटूथ पण कोणासोबत पैर नाही करत
विषय हार्ड, मी तुझा बॉडीगार्ड
मी खाली सेलफोन तू माझा सिमकार्ड
तुझ्या विना मला रेंज नाही
कधी तुला चेंज नाही
करीन मी तुझ्याशी प्रेम जीवापाड
हे तुझ्या विना कोण नाही
तूच माझ्या झोन मध्ये
खूप सारे फोटो तुझे सेव माझ्या फोन मध्ये
इंस्टा, फेसबुक, जीमेल, वायफाय,
सगळ्यांचा पासवर्ड सेव तुझ्या नावाने
काल माझ्या भावाने पाहिलं तुला जेव्हा
फिरत होतो आपण गाडीवर
म्हणे शप्पथ सांगतो दादा वाहीणी तर
एकनंबर दिसत होती मने साडी
वर तुला नजर लागेल लाव काला टीका
माझ्या नजरेत थोडी आता गडबड झाली
तू आता झाली ड्रीम गर्ल माझी वाली
माझा भाऊ तुझा देवर तुझी बहिण माझी साली ..)

(Female)

मी छत्तीस नखरे वाली
तरी तुम्हाला भेटाया आली
धन्य तुमचं नशिब की मी
तुमच्या नशिबाला आली

(Male)

ए माझी लाडाची, लाडाची, लाडाची, लाडाची, लाडाची बाई ..
साजूक, साजीरी, लाजिरी, गोजिरी, सुंदर दिसतेस बाई ..
कळलेच नाही .. कधी .. जीव झाली ..

(Female)

नेहमीच रहा माझ्या .. भोवताली .. 
दिसते भारी माझी वाली
घेवूनी बुलेट भेटाया आली ..
दिसतो भारी माझा वाला
घेवूनी बुलेट भेटाया आला ...
-----------------------
Released - 2023
- Believe Artist Services -
- G-SPXRK -

THINK IT

“माझी वाली क्यूट ए” – प्रेम, स्टाईल आणि एटीट्यूडचा धमाका! ❤️🔥

“माझी वाली क्यूट ए, बघा किती म्युट ए,
आय लव्ह तिचा क्युटनेस, पण तीला एटीट्यूड ए!”

हे गाणं ऐकताना तुमच्या डोक्यात तुमच्या “वाली” ची प्रतिमा येते का? 😍
तरुणाईच्या हृदयाचा ठोका चुकवणारं, स्टाईल, एटीट्यूड आणि प्रेमाने भरलेलं हे गाणं प्रत्येक कपलसाठी खास आहे!

💖 “माझी वाली” म्हणजे काय?

या गाण्यातील “वाली” म्हणजे नखरेल, गोड, आणि क्युट गर्लफ्रेंड, जिला तिच्या बॉयफ्रेंडचा प्रचंड लाड असतो. एकीकडे ती त्याच्या प्रेमात पडलेली असते, आणि दुसरीकडे तिचा एटीट्यूड त्याला जाम आवडतो!

🔥 गाण्याचा हिट फॉर्म्युला!

✔️ रोमँटिक लव्ह स्टोरी – “तू नदी मी सागर जणू, मी ऊन तू सावली”
✔️ अतरंगी स्टाईल – “लाऊनी गॉगल, प्रेमात पागल, घेऊनी बुलेट भेटाया आला”
✔️ सॉलिड स्वॅग – “स्टाईल कडक, तो बेधडक, दिसतो भारी माझा वाला”

💑 “ओठांवर लाली, कानात बाली…” – रिलेशनशिपची नजाकत!

गाण्यातलं कपल जरी अतरंगी आणि मस्तीखोर असलं, तरी त्यांच्या नात्यात एक गोडवा आहे.

❤️ परफेक्ट कपल रिलेशनशिप टिप्स!

👉 प्रेमात छोटी छोटी गोष्टी महत्त्वाच्या असतात!
👉 सरप्रायज गिफ्ट्स आणि डेट नाइट प्लॅन करा!
👉 तुमच्या “वाली” ला स्पेशल फिल द्या!

🎶 हे गाणं तुम्हाला कसं वाटलं?

तुमची “वाली” किंवा “वाला” खास आहे का? त्याला/तिला खास फिल करून द्यायचं आहे ? कमेंटमध्ये सांगा की हे गाणं तुम्हाला कसं वाटलं! 🔥❤️

"Bullet Wali" is a Marathi album song released on 22 August 2023. It features Darshan Rathod and Shraddha Takke. The album is directed by Sanju Rathod and co-produced by Rajendra Waghchaure. The music is produced by G-SPXRK (Gaurav Rathod).

2 thoughts on “Bulletwali – Song Lyrics”

Leave a comment