Ala Holicha San – Song Lyrics

चित्रपट - लय भारी (2014)

" आला होळीचा सण "

Lai Bhari Movie Song Lyrics In Marathi

-----------------------

गीत -  गुरु ठाकूर

गायक -  स्वप्नील बांदोडकर

गायिका -  योगिता गोडबोले

संगीत -  अजय-अतुल

--------------------------------

Lyrics

लय भारी ..4..
हे ...
लय लय लय भारी
मस्तीची पिचकारी
जोडीला गुल्लाल रे
हे ...
भीडभाड सोडून
बेभान होऊन
धिंगाणा घालू या रे
हे ...
भांगेच्या तारेत
रंगाच्या धारेत
राडा चल घालू या ...
आला होळीचा सण लय भारी
चल नाचू या ...
आला होळीचा सण लय भारी
चल नाचू या ...
आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया ...
नशा ...
आला होळीचा सण लय भारी
चल नाचू या ...
हो ...
चालून आलिया वरसानं संधी
तशात भांगेची चढलीया धुंदी
चिंब होऊ या रंगात रंगू ये
हे ...
जा रे जा शोधू नको तू बहाणा
फुक्कट साधू नको रे निशाणा
नको छेडू तू जर्रा दमानं घे
हो होळीच्या निमतानं
घालू या थैमान
मोकाट हे रान सारं आता हां ...
भांगेच्या तारेत
रंगाच्या धारेत
राडा चल घालू या ...
आला होळीचा सण लय भारी
चल नाचू या ...
आला होळीचा सण लय भारी
चल नाचू या ...
हो ...
तुझा हा बिल्लोरी नखरा नशीला
सोडू कसा सांग मौका रसिला
आज जोडीनं करू या कल्ला तू ये
ये ...
चिक्कार झाले हे फंडे पुराणे
रूपाचे माझ्या रे छप्पन दिवाणे
फिरते घेऊन मी दुनिया खिश्शात रे
हो ...
नजरेचे हे बाण
सोडून बेफाम
झालोया हैराण येडापिसा हां ...
भांगेच्या तारेत
रंगाच्या धारेत
राडा चल घालू या ...
आला होळीचा सण लय भारी
चल नाचू या ...
आला होळीचा सण लय भारी
चल नाचू या ...
आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया ...
नशा ...
आला होळीचा सण लय भारी
चल नाचू या ...
हे .... लय भारी

-----------------------
Released - 2014

- Video Palace -
- Rajshri Marathi -

"Lai Bhari" is a marathi movie is released on 11 July 2014. Riteish Deshmukh(Mauli & Abhay Singh), Radhika Apte(Kavita), Sharad Kelkar(Sangram) in lead roles. Other Cast members include Aaditi Pohankar(Nandini), Tanvi Azmi(Sumitra Devi), Uday Tikekar(Pratap Singh Nimbalkar), etc. Genelia D'souza and Salman Khan make as Cameo Appearance. Directed by Nishikant Kamat and Produced by Genelia D'souza, Jeetendra Thackeray & Ameya Khopkar, the movie is presented under the banner of Mumbai Film Company and Cinemantra Production.

Leave a comment