Deva Tujhya Gabharyala – Song Lyrics

चित्रपट - दुनियादारी  (2013)

"देवा तुझ्या गाभाऱ्याला" दुनियादारी गीत

-----------------------

गीत -  मंदार चोळकर

गायक -  आदर्श शिंदे, कीर्ती किल्लेदार, आनंदी जोशी

संगीत दिग्दर्शक -  अमितराज

------------------------------------------

Lyrics

देवा तुझ्या गाभाऱ्याला..
उंबराच न्हाइ...
सांग कुठं.. ठेवू माथा...
कळना चं काही...
देवा कुठं शोधू.. तुला..
मला सांग ना...
प्रेम केलं.. एवढाच..
माझा रे.. गुन्हा.…
देवा काळजाची हाक
ऐक एकदा तरी... 
देवा काळजाची हाक
ऐक एकदा तरी...
माझ्या ह्या जीवाची आग
लागुदे तुझ्या उरी...
हे... आरपार काळजात
का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा
दगडाचा देव तू....

 

का? कधी कुठे.. स्वप्न विरले..
प्रेम हरले....
का? कधी कुठे.. स्वप्न विरले..
प्रेम हरले...
स्वप्न माझे आज नव्याने..
खुलले...
अर्थ सारे.. स्पर्शांने..
उलगडले...
आरपार काळजात
का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा
दगडाचा देव तू....
हे देवा काळजाची हाक
ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग
लागु दे तुझ्या उरी....

 

का? रे... तडफड हि...
ह्या काळजामधी....
घुसमट.. तुझी.. रे
होते का.. कधी?
माणसाचा तू...
जन्म घे....
डाव जो.. मांडला...
मोडू दे….
का? हात सुटले.. श्वास मिटले..
ठेच लागे....
का? हात सुटले.. श्वास मिटले..
ठेच लागे....
उत्तरांना प्रश्ण कसे
हे पडले....
अंतरांचे अंतर
कसे ना कळले…
देवा काळजाची हाक
ऐक एकदा तरी...
माझ्या ह्या जीवाची आग
लागु दे तुझ्या उरी....
आरपार काळजात
का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा
दगडाचा देव तू....
देवा काळजाची हाक
ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग
लागु दे तुझ्या उरी....

----------------------------------------

Music Director  :-  Amitraj

Movie Director  :-  Sanjay Jadhav

Cast  :-  Ankush Chaudhari, Swapnil Joshi, Sai Tamhankar,

Jitendra Joshi, Urmila Kothare, etc.,

Singers  :-  Adarsh Shinde, Kirti Killedar, Anandi Joshi

-----------------------------------------

Released :  2013

Leave a comment