Gulabi Sadi – Song Lyrics

अल्बम - गुलाबी साडी (2024)

" गुलाबी साडी "

Song Lyrics In Marathi

-----------------------

गीत  -  संजू राठोड

गायक  -  संजू राठोड

संगीतकार  -  संजू राठोड

--------------------------------

Lyrics

काजळ लावुनी आले मी आज
असं नका बघु अहो येते मला लाज
केला श्रृंगार आज घातलया साज
दिसते मी भारी जणु अप्सरा मी खास

 

अय, नखरे वाली कुठे निघाली
घालुनी साडी, लाल गुलाबी
पागल करते तुझी मोरनीशी चाल

 

गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ ..

 

झाला क्लोज, आता वाइड
मान वरती, ओके राइट
फोटो काढतो असा होनार
ज्याने वातावरण टाइट
मस्त खुशी मध्ये बायको माझी
करीन पिलो फाइट
माझा होऊदे पगार
गिफ्ट करतो रिंग लाइट

 

नको मला चहा खारी आता
जेवण करून जाईन
सेलिब्रिटी तू
मी तुझा पी.ए बनुन राहिन

 

येणार सेल्फी साठी क्राउड
मला फील होणारं प्राउड
जाशील इन्स्टा वर लाइव
अन मी कमेंट करत पाहिन
करीन कष्ट माझ्या पैशाने
घेणार मेकअप किट
राजा होनार मी इन्स्टा ची स्टार
हाय्ये य्ये य्ये ..
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ
किती मी क्यूट किती गोड किती छान
दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ ..

 

अदा माझी सिंपल
नसले जरी डिंपल
हिरोईन दिसते मी, हिरोईन

 

थोडे दिवस थांब
अशी लाईन लागेल लांब
मी पण बनूनच दाखवीन हिरोईन

 

ये माझी चाशनी
तू माझी खास
मी तुझा समर्थक
उद्या पण आज भी
बोल्लेलो किस्मी
ती बोल्ली आज नाय
बनू नको म्हणे
इम्रान हाश्मी
माथ्याची टिकली
पैंजण बांगडी
हिऱ्याची अंगठी
मारुती कार विथ
चांदीच कंगण
सोन्याचा गंठन
करीन गिफ्ट हा
नाय करत मजाक मी

 

पुरी करीन तुझी
हर एक विश
नको करू शंका ना सवाल ..

 

हाय
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ ...

------------------------------

Music Producer  :-  Gaurav Rathod (G-Spark)

Album Director  :-  Sanju Rathod

Cast  :-  Sanju Rathod, Prajakta Ghag

Singer  :-  Sanju Rathod

-------------------------------

Released : 2024

- Sanju Rathod SR -

"Gulabi Sadi" is a Marathi trending song released on 6th February 2024. Song is sung by Sanju Rathod. This song give him popularity. He perform this song Live in many Award Functions, Singing shows & also in IPL. This song was shown in New York Times Square. It features Sanju Rathod and Prajakta Ghag. This album was produced by Brahmastra Records.

Leave a comment