Halad Rusali Kunku Hasala – Song Lyrics

मालिका - हळद रुसली, कुंकू हसलं (2025)

" हळद रुसली, कुंकू हलं "

Tv Serial Title Song Lyrics In Marathi

-----------------------

गीत -  वैभव देशमुख

गायिका -  कस्तुरी साईराम

संगीतकार  -  ए. व्ही. प्रफुल्लचंद्र

--------------------------------

Lyrics

एक कस्तुरीचं नातं ..
मनी रुजलं रुजलं
त्याचा लेवुनिया साज ..
डोळा सपान सजलं
त्याच्या रूपाचं गं लेणं ..
खोल मनात कोरलं
गळा माळलं माळलं ..
त्याच्या नावाचं डोरलं ...
हात हातात घेऊन ..
त्यानं पेरलं चांदणं ...
माझ्या भाळी उमटलं
त्याच्या पिरतीचं गोंदणं ...
खुळ्या पिरतीच्या साठी
सारी तोडली बंधनं ...
त्याच्या सावलीच्या संगं ..
साता जल्माचं नांदणं ...
सुखाच्या गं सावलीला
ऊन कसं डसलं ...
कशी घालमेल होई
मन डहुळलं ..
हळद रुसली ...
कुंकू हसलं ...
-----------------------
Released 2025

- Star Pravah -

"Halad Rusali Kunku Hasala" is a Marathi serial Aired on Star Pravah from 07 July 2025. Samruddhi Kelkar(-), Abhishek Rahalkar(-) in lead roles. Other Cast members include -, etc. This show is directed by - and produced by -, the serial is presented under the banner of -. This serial is official remake of Telugu tv show "Devatha - Anubandhala Alayam".

Leave a comment