Julun Yeti Reshimgathi – Song Lyrics

मालिका - जुळून येती रेशीमगाठी (2013)

" जुळून येती रेशीमगाठी "

Tv Serial Title Song Lyrics In Marathi

-----------------------

गीत -  अश्विनी शेंडे

गायिका  -  निहीरा जोशी-देशपांडे

गायक -  स्वप्निल बांदोडकर

संगीतकार  -  निलेशे मोहरीर

--------------------------------

Lyrics

मुक्याने.. बोलले
गीत ते.. जाहले..
स्वप्न सा..कारले..
पहाटे.. पाहिले..
नाव नात्याला.. काय नवे..
वेगळे मांडले सोहळे..
तुजसाठी...
हो.. हो
मिळावे.. तुझे तुला..
आस ही ओठी..
कोणी कुठे.. बांधल्या..
रेशीमगाठी..
जुळून येती रेशीमगाठी..
आपुल्या.. रेशीमगाठी...
जुळून येती रेशीमगाठी...
आपुल्या.. रेशीमगाठी...
हो.. हो
मुक्याने.. बोलले
गीत ते.. जाहले..
स्वप्न सा..कारले
पहाटे.. पाहिले..
उन्हाचे चांदणे
उंबऱ्यात सांडले..
डाव सोनेरी सुखाचे
कुणी मांडले...
हो.. हो
उन्हाचे चांदणे
उंबऱ्यात सांडले...
हो.. हो
डाव सोनेरी सुखाचे
कुणी मांडले...
हो..
खेळ हा.. कालचा
आज को..ण जिंकले..
हरवले.. कवडसे
मिळून ते.. शोधले..
एकमेकांना..
काय हवे..
जे हवे सगळेच
आ..णले.. तुजसाठी...
हो.. हो
कळावे.. तुझे तुला..
मी तुझ्यासाठी..
हा.. कोणी कुठे..
बांधल्या.. रेशीमगाठी
जुळून येती रेशीमगाठी..
आपुल्या.. रेशीमगाठी..
जुळून येती रेशीमगाठी...
रेशीमगाठी...

------------------------------

Music Composer  :-  Nilesh Moharir

Serial Director  :-  Hemant Deodhar

Cast  :-  Prajakta Mali, Lalit Prabhakar

Singers  :-  Nihira Joshi-Deshpande, Swapnil Bandodkar

-------------------------------

Released 2013

- Zee Marathi -

"Julun Yeti Reshimgathi" is a Marathi serial Aired on Zee Marathi from 25 November 2013. Prajakta Mali and Lalit Prabhakar in lead roles. Other Cast members include Sukanya Kulkarni-Mone, Girish Oak, Uday Tikekar, Lokesh Gupte, Sharmishtha Raut, etc. This show is produced by Nitin Keni(Essel Vision Productions). This serial remake in Hindi tv show "Mohe Piya Milenge".

Leave a comment