Nakhrewali – Song Lyrics

अल्बम - नखरेवाली (2024)

" नखरेवाली "

Song Lyrics In Marathi

-----------------------

गीत -  प्रशांत नक्ती

गायक -  रोहित राऊत

गायिका -  सोनाली सोनावणे

संगीतकार -  प्रशांत नक्ती

संगीत दिग्दर्शक -  प्रशांत नक्ती, संकेत गुरव

--------------------------------

Lyrics

हे .. दिल विल मी लाऊ कुणाशी
मॅच कुणी भेटत नाय
जुळतील वाईब कुणाशी
जोडीदार भेटत नाय ..2..
लाखात एक अशी
जणु कुणी सुंदरी
माझ्या दिलाची रानी
स्वप्नातील हुरपरी
बनवायची हाय मला लाडाची घरवा..ली ...
ए मराठमोळी थोडीशी साधी भोळी
स्वॅग जिचा भारी
बायको पाहिजे नखरेवाली ..
मराठमोळी थोडीशी साधी भोळी
स्वॅग जिचा भारी
बायको पाहिजे नखरेवाली ...
दिसतीया भारी ..
नेसुनी साडी ..
काळजाचं पाणी पाणी
करतीया पोर ही
अदा क्यूट वाली ..
गावरान बोली ..
खट्याळ थोडी माझ्या
काळजाची चोर ही
थोडं माझ्या पिरमात
पड तु गं बाई ..
खुळ्यागत झालं मन
तुझ्याच पायी ..
आता मला लागलीया
लग्नाची घाई ..
नाही आता बोलू नको
अगं माझे राणी ..
होशील का या पट्ठ्याची सोबर घरवा..ली ...
ए मराठमोळी थोडीशी साधी भोळी
स्वॅग जिचा भारी
बायको पाहिजे नखरेवाली ..
मराठमोळी थोडीशी साधी भोळी
स्वॅग जिचा भारी
बायको पाहिजे नखरेवाली ...
खंडोबाला नवस केला
लाखात एक पोरगा
भेटु दे मला गं
मराठी माती मधला
नवरा हा रांगडा गडी
पाहिजे मला गं
नको मला गाडी ..
गावातली माडी ..
गळ्यात एक डोरलं
पाहिजे मला .. गं
लग्नाची साडी ..
पैजानाची जोडी ..
हिरवा चुडा हाती माझ्यासाठी घेईल तो
सांगायचं हाय मला आता साऱ्या जगा..ला ...
हे .. मराठमोळा थोडासा साधा भोळा
लाखामंदी एक
पोरगा पाहिजे हा दिलवाला ..
मराठमोळा थोडासा साधा भोळा
लाखामंदी एक
पोरगा पाहिजे हा दिलवाला ...
देवा तु पावशील का?
हाकेला धावशील का?
तिला तू सांगशील का? ..
तिच्या मागं झालोया पागल मी, नादखुळा ...
हा, तिच्या मागं झालोया पागल मी, नादखुळा ...
-----------------------
Released - 2024

- Prashant Nakti Official -

"Nakhrewali" is a Marathi trending song released on 5th March 2024. Song is sung by Rohit Raut and Sonali Sonawane. It features Anushri Mane, Ankita Mestry, Nick Shinde and Ritesh Kamble. This album is directed by Rohit Jadhav and produced by Sam Khane and Rohit Shinde.

Leave a comment