Sarya Jagat Ghumude Nara – Song Lyrics

अल्बम - साऱ्या जगात घुमूदे नारा (2024)

"साऱ्या जगात घुमूदे नारा" गीत

-----------------------

गीत -  वासुदेव फडके

गायक -  काव्या भोईर

संगीत दिग्दर्शक -  काव्या भोईर, राहुल राऊत

------------------------------------------

Lyrics

जय श्री राम
जय श्री राम...7...
साऱ्या जगात घुमूदे नारा
जय श्री रामाचा...
साऱ्या जगात घुमूदे नारा
जय श्री रामाचा...
जय श्री राम

 

चला चला सारे जाऊ चला..
देवाचं मंदिर पाहू चला..
चला चला सारे जाऊ चला..
देवाचं मंदिर पाहू चला..
झाला अयोध्या मध्ये जन्म
जय श्री रामाचा...
साऱ्या जगात घुमूदे नारा
जय श्री रामाचा...
साऱ्या जगात घुमूदे नारा
जय श्री रामाचा...2...

 

हिंदुस्थानाची पावन भूमी
राम कृष्णाने जन्मासी..
राम राज्य आणू भूवरी
राम नाही आता वनवासी..
परकीयांच्या गुलामगिरीला..
परकीयांच्या गुलामगिरीला..
वीर राम बाणाचा..
साऱ्या जगात घुमूदे नारा
जय श्री रामाचा...
साऱ्या जगात घुमूदे नारा
जय श्री रामाचा...

 

ज्याला त्यालाच एकच छंद
लावू कपाळी केशरी गंध...
जो तो बघून होऊ दे दंग
साऱ्या देशात भगवा रंग...
ज्याला त्यालाच एकच छंद
लावू कपाळी केशरी गंध...
जो तो बघून होऊ दे दंग
साऱ्या देशात भगवा रंग...

 

ज्याच्या त्याच्या मुखात नाव...
जय श्री राम
जय श्री राम
ज्याच्या त्याच्या मुखात नाव
जय श्री रामचंद्र नावाचा...
साऱ्या जगात
साऱ्या जगात
साऱ्या जगात घुमूदे नारा
जय श्री रामाचा...
साऱ्या जगात घुमूदे नारा
जय श्री रामाचा...

----------------------------------------

Music Director  :-  Kavya Bhoir, Rahul Raut

Album Director  :-  Kunal Bhoir

Cast  :-  Kavya Bhoir

Singer  :-  Kavya Bhoir

-----------------------------------------

Released :  2024

Leave a comment