Ye Na Punha – Song Lyrics

चित्रपट - प्रेमाची गोष्ट २ (2025)

" ये ना पुन्हा "

Premachi Goshta 2 Movie Song Lyrics In Marathi

-----------------------

गीत -  विश्वजीत जोशी

गायक -  रोहित राऊत

संगीत -  अविनाश-विश्वजीत

--------------------------------

Lyrics

पुन्हा पुन्हा
शोधू किती बहाणे
भेटू तुला कसा
पुन्हा नव्याने
पुन्हा पुन्हा
शोधू किती बहाणे
भेटू तुला कसा
पुन्हा नव्याने
बेधुंद या ...
क्षणात भिजल्या ...
हरवावे तू
हरवावे मी
वाटेवरी तुझ्या ..
मी हा उभा ...
ये ना पुन्हा ...
होऊन सर ये ...
आभाळभर ये ...
तू भेट ना ...
ये ना पुन्हा ...
ये ना पुन्हा
होऊन सर ये ...
होऊन सर ये
आभाळभर ये ...
आभाळभर ये
तू भेट ना ...
ये ना पुन्हा ...
ये ना पुन्हा
ये ना पुन्हा ...
ये ना पुन्हा
तीच तू
तुझेच मी
स्वप्न जे पाहिले
व्हावे खरे ...
ये जरा
बदलू दे
भाग्य रेषा पुन्हा
तू हात दे ...
बहरू दे संग हा ..
प्रीतीचा रंग हा ..
येशील ना
तू हि तिथे
वाटेवरी तुझ्या ..
मी हा उभा ...
ये ना पुन्हा ...
होऊन सर ये ...
आभाळभर ये ...
तू भेट ना ...
ये ना पुन्हा ...
ये ना पुन्हा
होऊन सर ये ...
होऊन सर ये
आभाळभर ये ...
आभाळभर ये
तू भेट ना ...
ये ना पुन्हा ...
ये ना पुन्हा
ये ना पुन्हा ...
ये ना पुन्हा
क्षण पुन्हा
भेटला
निसटला जो कधी
हातातुनी ...
ये जरा
लिहू पुन्हा
गोष्ट माझ्या .. तुझ्या ..
ह्रदयातली ...
भाग्य ना थांबते ..
पलटले आज जे ...
दे साथ दे
दे हात दे
वाटेवरी तुझ्या ..
मी हा उभा ...
ये ना पुन्हा ...
होऊन सर ये ...
आभाळभर ये ...
तू भेट ना ...
ये ना पुन्हा ...
ये ना पुन्हा
होऊन सर ये ...
होऊन सर ये
आभाळभर ये ...
आभाळभर ये
तू भेट ना ...
ये ना पुन्हा ...
ये ना पुन्हा
ये ना पुन्हा ...
ये ना पुन्हा ...

-----------------------
Released - 2025

- Everest Entertainment -
- Everest Marathi -

"Premachi Goshta 2" is a marathi movie is released on 21 October 2025. Lalit Prabhakar(Arjun), Ridhima Pandit(Priya), Rucha Vaidya(Mary), Swapnil Joshi(Aburao) & Bhau Kadam(Baburao) in lead roles. Other Cast members include Prasad Barve(Vinay), Avinash Narkar(Mhapuskar), Mohitt Anand, Rajesh Mapuskar, etc. Directed by Satish Rajwade and Produced by Sanjay Chhabria & Amit Bhanushali, the movie is presented under the banner of Everest Entertainment.

Leave a comment