Zindagi Zindagi – Song Lyrics

चित्रपट - दुनियादारी  (2013)

"जिंदगी जिंदगी" दुनियादारी गीत

-----------------------

गीत -  सचिन पाठक

गायक -  सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमीत राघवन, सुनील बर्वे,

प्रसाद ओक, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळी, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले,

अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी

संगीत दिग्दर्शक -  समीर सप्तीस्कर

------------------------------------------

Lyrics

जिंदगी, जिंदगी, जिंदगी... हा जिंदगी
जिंदगी, जिंदगी, दोसतो की दुनियादारी में हसी... मेरी जिंदगी

 

ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यू हुआ रे
थॉट चा हा शॉट नको रे...
थोडा कश मारले, सावकाश मार रे
हलकी हलकी किक बसू दे
सारे गम छोड दे, एक दम ओढले
स्मोक मे हि होप है प्यारे...

( whistle )

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिकर को धुवे मे उडाता चला गया
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिकर को धुवे मे उडा....
जिंदगी
जिंदगी
दोसतो की दुनियादारी में हसी... मेरी जिंदगी

 

( साला ही गॅंगच वेगळी होती, कट्टा गॅंग

सगळ्यांशी आपली ओळख झाली

हा अशक्या, हा कोणाचाच नव्हता तरीही गँगचा होता

हे उम्या आणि श्री, हे म्हणजे नवविवाहित दांपत्या सारखे

कुठेही गेले ना तरी एकत्र

आता राहिले सॉरी आणि नितीन

यांची तर ना दिग्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली )

 

सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे
या जगी हा आला रे
बात मे है कन्फयुजन गडबड घोटाळा रे
गडबड घोटाळा रे
दस का बीस करनेमें शातीर ये झाला रे
शातीर ये झाला रे
झोल झोल करुनि तरी ठण ठण गोपाला रे
ठण ठण गोपाला रे
आरे यारी मे सॉरी आये तो गलत है
पर अपने सॉरी कि तो बात अलग है
ये झोलर.. कमीना.. सोचता.. कभीना
यारी में ही झोल छुपा हू

 

( च्या आईला याच्या )

 

झोल में ही यारी छुपी है..... हा..

( whistle )

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिकर को धुवे मे उडाता चला गया
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिकर को धुवे मे उडा..... जिंदगी

 

( दिग्या बरोबर मी पहिली सिगारेट प्यायलो

दिग्या आपला पहिला फ्रेंड..

आणि त्याच बरोबर मला कळलेलं दिग्याच पहिलं प्रेम

च्या आयला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस

प्रेमाच्या लफड्यात मात्र...... laugh )

 

हो.... जेव्हा पाहिलं हिला, ये दिल हिल्ला हिल्ला
सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जलजला
हो....जेव्हा पाहिलं हिला, ये दिल हिल्ला हिल्ला
सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जलजला
घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय
लैला नि मजनू ची sad वाली लव्हस्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय
ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय.....
हाय
अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय
अरे हसली हसली दिग्या फुलटू फसलेली हाय
हसलेली हाय हा, फसलेली हाय हा
दिग्याला पटलेली हा..हा..हाय

 

( कधी ह्यांचं होऊन गेल हो कळलंच नाही

एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी )

 

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिकर को धुवे मे उडाता चला गया
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिकर को धुवे मे उडा....
जिंदगी, जिंदगी, जिंदगी.. मेरी जिंदगी
जिंदगी, जिंदगी, दोसतो की दुनियादारी में हसी... मेरी जिंदगी
जिंदगी, जिंदगी... हा जिंदगी, जिंदगी, जिंदगी
जिंदगी..... हा... जिंदगी.....

----------------------------------------

Music Director  :-  Sameer Saptiskar

Movie Director  :-  Sanjay Jadhav

Cast  :-  Ankush Chaudhari, Swapnil Joshi, Sai Tamhankar,

Jitendra Joshi, Urmila Kothare, etc.,

Singers  :-  Sachin Pilgaonkar, Mahesh Manjrekar, Sumeet Raghavan, Sunil Barve,

Prasad Oak, Kedar Shinde, Pandharinath Kambli,

Siddharth Jadhav, Vaibhav Mangale,

Ankush Choudhary and Swapnil Joshi

-----------------------------------------

Released :  2013

Leave a comment