Kaali Bindi – Song Lyrics

अल्बम - काळी बिंदी (2024)

" काळी बिंदी "

Song Lyrics In Marathi

-----------------------

गीत -  संजू राठोड

गायक -  संजू राठोड

संगीतकार -  संजू राठोड

--------------------------------

Lyrics

लगान टिकली काळी काळी
ऐ हेरॉईन कत तु चाली
खेतेम जारी की पाणीन जारी
खरो खरो के द कई जपारी
रात उजागरी नींद भी लागेनी
व्हे गीचु पगली म तारे लार नि
ए मारो साजन आकी भरन
तोनज़ देकरी देकरी देकरी

छन छनन पैंजण
चांदीचा कमर बंध
खन खनन बांगड्यांचा
हिरवा पिवळा रंग
लाऊनी केसात गजरा
पांढरा आणि शुभ्र
दिसते इतकी सुंदर
कोणी ही होईन दंग
काळी बिंदी काळी कुर्ती
घालून आली ती
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी
होले होले आली ती माझ्या
पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी ...
तुमच्या समोर आले
की काही सुचत नाही वाय वाय
धडक धडक धडकन
जोरात धडके वाय वाय
तुम्हीच माझे आहो
होणार काहो ?
बोलू बोलू वाटते
पण पोरगी मी शाय
नेहमीसाठी उभी राहीन
तुमच्या पाठीशी
जीव सुद्धा देऊ शकते
तुमच्यासाठी मी
काळी बिंदी काळी कुर्ती
घालून आली ती
परी आणि अप्सरा
से ज्यादा प्यारी ती
होले होले आली ती माझ्या
पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी ...

ओ हो
जब मेरी बंदी लगाती बिंदी
फिर क्या परी क्या अप्सरा
पेहने जो कुर्ती काली काली
चांद भी शरमाए शरमीला
वाय सो शाय शाय शाय
इन्नी सोणी वाय वाय वाय
घडी घडी बोलत बसते
अहो, तुम्ही जेवलात काय ?
अहो, तुम्ही जेवलात काय ?
सांगा ना जेवलात काय ?
जेव्हा ती लावते गंधक
आणि गळ्यात सोन्याचा नेकलेस
बनवते मला ती बंधक
एका सेकंदात होतो मी स्पीचलेस
मराठी पोरगी संस्कृती जपते
एकाचीच फॉरेव्हर त्याच्यातच रमते
चहा सोबत पुरण पोळी पण जमते
लाजाळू इतकी बघूनच लपते
काय ती चाल नी काय ती लचक
फोटो काढतो पोस दे खचक
काळी बिंदी काळी कुर्ती
तिखी मिरची हाय ती ठसक

ठुमका तिचा वायरल
ती वेरी ब्युटीफुल
चांदण्या पण वाटे
तिच्या पायाची धूळ
करतो तूला इमॅजिन
तु जास्मिन मी अलादिन
ड्रीमी ड्रीमी वाटतंय
तु चोरी केलस दिल
रूप तिचं पाहण्यासाठी गर्दी झाली की
दर्दी होतो मी
माझी हमदर्दी झाली ती
होले होले आली ती माझ्या
पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी
काळी बिंदी काळी कुर्ती
घालून आली ती
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी ...
काळी बिंदी काळी कुर्ती
घालून आली ती
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी ...
-----------------------
Released - 2024

- Believe Artist Services -
- Sanju Rathod SR -

"Kaali Bindi" is a Marathi album song released on 07 October 2024. It features Sanju Rathod and Akriti Negi. The album is directed by Sanju Rathod. The music is produced by G-SPARK (Gaurav Rathod).

Leave a comment