Tarini – Song Lyrics

मालिका - तारिणी (2025)

" तारिणी "

Tv Serial Title Song Lyrics In Marathi

-----------------------

गायिका -  जुईली जोगळेकर

संगीत -  कुणाल-करण

--------------------------------

Lyrics

फड फड फड फड
धड धड धड धड
डोळ्यांमदी मनांमदी झाली ...
फड फड फड फड
धड धड धड धड
डोळ्यांमदी मनांमदी झाली ...
मन माझं .. बावरतं ...
तुझं हसणं .. गालात ...
मन माझं .. बावरतं ...
तुझं हसणं .. गालात ...
रानाफुल तूच राणी
कस्तुरी तू .. गंधणारी ..
काट्यावानी .. ठार तू ग
मधावानी .. गोड ग
तडक फडक रोख ठोक
जिगरबाज तू ग
निडर अशी कणखर तू
तारिणीचं तू ग
तडक फडक रोख ठोक
जिगरबाज तू ग
निडर अशी कणखर तू
तारिणीचं तू ग ...
फड फड फड फड
धड धड धड धड
डोळ्यांमदी मनांमदी झाली ...
फड फड फड फड
धड धड धड धड
डोळ्यांमदी मनांमदी झाली ...
स्वप्न हे .. बोलते ..
इंद्रधनू .. डोळ्यांतूनी ..
सावली .. भासते ..
तू नसता .. वाटेवरी ...
धुक्यांतली .. वाट ओली ..
दवबिंदू .. पानावरी ...
तडक फडक रोख ठोक
जिगरबाज तू ग
निडर अशी कणखर तू
तारिणीचं तू ग
तडक फडक रोख ठोक
जिगरबाज तू ग
निडर अशी कणखर तू
तारिणीचं तू ग ...
फड फड फड फड
धड धड धड धड
डोळ्यांमदी मनांमदी झाली ...
फड फड फड फड
धड धड धड धड
डोळ्यांमदी मनांमदी झाली ...
फड फड फड फड
धड धड धड धड
डोळ्यांमदी मनांमदी झाली ...
फड फड फड फड
धड धड धड धड
डोळ्यांमदी मनांमदी झाली ...

-----------------------
Released 2025

- Zee Marathi -

"Tarini" is a Marathi serial Aired on Zee Marathi from 11 August 2025. Shivani Sonar(Tarini), Swaraj Nagargoje(Kedar) in lead roles. Other Cast members include Abhidnya Bhave(Kaushiki Khandekar), Avinash Narkar(Dayanand), Manasi Kulkarni(Jaya Jagdale), Atul Todankar(Dr. Kamat), Bhargavi Chirmule(Vasudha Belsare) etc. This show is directed and produced by Sharmishtha Raut, the serial is presented under the banner of Edicontent Films. This serial is official remake of Bengali Tv show Jagaddhatri.
'तारिणी' ही एका धाडसी तरुणीची कथा आहे. घरात ती शांत, साधी आणि सर्वांचा आदर करणारी मुलगी असते; पण प्रत्यक्षात ती एक अंडरकव्हर पोलीस अधिकारी असते. आईवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवण्यासाठी आणि गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यासाठी ती दुहेरी आयुष्य जगते. या प्रवासात तिला अनेक संकटे, रहस्ये, कटकारस्थाने आणि भावनिक संघर्षांचा सामना करावा लागतो. कर्तव्य, कुटुंब आणि प्रेम यांचा समतोल साधत ती सत्यासाठी लढते.

Leave a comment