Savalyachi Janu Savali – Song Lyrics

मालिका -  सावळ्याची जणू सावली (2024)

" सावळ्याची जणू सावली "

Tv Serial Title Song Lyrics In Marathi

-----------------------

गीत -  श्रीरंग गोडबोले

गायिका -  केतकी माटेगावकर

संगीत  -  पंकज पडघन

--------------------------------

Lyrics

रखुमाई .. होऊनिया ...
रखुमाई .. होऊनिया
मन उभे विटेवरी ...
माझे माहेर पंढरी ...
माझे सासर पंढरी ...
पण शेजारची इट
का रे रीती सांग देवा
का रे रीती सांग देवा ...
माझा हरवला सखा
माझ्या भेटीला गे यावा
माझा हरवला सखा
माझ्या भेटीला गे यावा
माझे माहेर पंढरी ...
माझे सासर पंढरी ...
युगे अठ्ठावीस झाले
तरी वाट मी .. पाहीन
तरी वाट मी .. पाहीन ...
एकलीचं राऊळाच्या
अंधारात राहीन
एकलीचं राऊळाच्या ..
अंधारात राहीन
माझे माहेर पंढरी ...
माझे सासर पंढरी ...
मन माझे करी धावा
म्हणे माऊली माऊली
म्हणे माऊली माऊली ...
सावळ्याची जणू मी
सावली सावली
सावळ्याची जणू मी ..
सावली .. सावली ...
-----------------------
Released 2024

- Zee Marathi -

"Savalyachi Janu Savali" is a Marathi serial Aired on Zee Marathi from 23 September 2024. Prapti Redkar(Savali), Sainkeet Kamat(Sarang) in lead roles. Other Cast members include Sulekha Talwalkar(Tilottama), Megha Dhade(Bhairavi), Veena Jagtap(Aishwarya), Bhagyashree Dalvi(Tara) etc. This show is directed and produced by Mahesh Kothare and Adinath Kothare, the serial is presented under the banner of Kothare Vision. This serial is official remake of Bengali tv show "Krishnakoli".
सावली ही अतिशय सुंदर आवाज असलेली, गाण्याची आवड असलेली मुलगी आहे. मात्र, परिस्थितीमुळे तिच्या गायनाचे श्रेय दुसऱ्यालाच मिळते. दुसरीकडे, सारंग अशा कुटुंबात वाढलेला असतो जिथे रंग-रूपाला खूप महत्त्व दिले जाते. सारंग सावलीच्या आवाजाच्या प्रेमात पडतो आणि पुढे दोघांचे लग्न होते. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक संघर्ष आणि कौटुंबिक आव्हाने येतात. ही मालिका प्रेम, नातेसंबंध आणि आत्मविश्वासाची कथा सांगते.

Leave a comment